Headlines

Panchang 6 November 2022: पंचांगानुसार काय आहेत आजचे शुभ-अशुभ मुहूर्त..रविवारी काय करावे काय नको ?

[ad_1]

Panchang 6 November 2022: तिथि, नक्षत्र, वार, योग आणि करण मिळून पंचांग बनलं जात. रविवार, 6 November, 2022  पंचांगानुसार आज  शुभ मुहूर्त, राहुकाल, सूर्योदय और सूर्यास्‍त , तिथि, नक्षत्र, सूर्य, करण, चंद्र व दिशाशूल  स्थिति, मास आणि पक्ष सर्वांबाबत जाणून 
घेऊया. 

06 नोव्हेंबर 2022

दिन-रविवार 

सूर्योदयः- प्रातः 06:31:00

सूर्यास्तः- सायं 05:29:00

विशेषः- रविवारी सूर्याला तांब्याच्या थाळीत लाल चंदन, गूळ, लाल फुल घेऊन अर्घ्य दिल्यास लाभकारी ठरेल . 

विक्रम संवतः- 2079

शक संवतः- 1944

आयनः- दक्षिणायन

ऋतुः- हेमंत ऋतु

मासः- कार्तिक माह

पक्षः- शुक्ल पक्ष

तिथिः- त्रयोदशी तिथि 16:30:00 तक तदोपरान्त चतुर्दशी तिथि

तिथि स्वामीः- त्रयोदशी तिथि चे स्वामी कामदेव आहेत तर चतुर्दशी तिथि चे स्वामी  भगवान शिव आहेत 

नक्षत्रः- रेवती नक्षत्र 24:04:51 पर्यंत  त्यानंतर अश्विनी नक्षत्र

नक्षत्र स्वामीः- रेवती नक्षत्र चा स्वामी बुद्ध देवता आहे तर अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे. 

योगः- वज्र 23:48:00 पर्यंत 

गुलिक कालः- शुभ गुलिक काल 02:48:00 P.M ते  04:10:00 P.M

दिशाशूलः- रविवार च्या दिवशी पश्चिम दिशेला प्रवास करू नये  वेळ आली तर घरातून निघताना पान किंवा तूप खाऊन निघावे. 

राहुकालः- राहु काल 04:10:00 ते  05:32:00 

(वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *