Headlines

Panchang, 24 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

[ad_1]

Panchang, 23 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे 7 दिवस उरले आहेत. असं असतानाच वर्षाचा शेवट गोड व्हावा अशीच अनेकांची कामना आहे. आता हा शेवट नेमका गोड कसा होणार हे मात्र त्या करत्या करवित्या शक्तीच्या हाती आहे. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजचं पंचांग म्हणतंय तरी काय…  (todays panchang 24 December 2022 shubh mahurat )

आजचा वार – शनिवार
तिथी- प्रथम
नक्षत्र – पूर्वाषाढा
योग – वृद्वि – 09:26 पर्यंत, घ्रुव – 29:09 पर्यंत
करण- भाव, बालव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय – सकाळी 07:10 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 05:30 वाजता
चंद्रोदय –  सकाळी 08:09
चंद्रास्त – सायंकाळी 18:26
चंद्र रास- धनु 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 07:10:49 पासुन 07:52:07 पर्यंत, 07:52:07 पासुन 08:33:24 पर्यंत
कुलिक– 07:52:07 पासुन 08:33:24 पर्यंत
कंटक– 11:59:49 पासुन 12:41:07 पर्यंत
राहु काळ– 09:45:39 पासुन 11:03:03 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 14:44:27 पासुन 15:25:44 पर्यंत
यमघण्ट– 14:44:58 पासुन 15:26:15 पर्यंत
यमगण्ड– 13:37:53 पासुन 14:55:17 पर्यंत
गुलिक काळ– 07:10:49 पासुन 08:28:14 पर्यंत

शुभ काळ 
अभिजीत मुहूर्त – 11:59:49 ते 12:41:07 पर्यंत

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *