Headlines

‘या’ टॉप 5 बोल्ड अभिनेत्रींनी वाढवली उल्लू ऍपची लोकप्रियता; हॉटनेसचा जगभर डंका

[ad_1]

Top 5 boldest actress | ULLU app हे वेब सीरिजसाठीचे प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म आहे. ULLU App बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लू ऍपवरील वेब सिरीज पाहिल्या जात आहेत.Charmsukh, palang tod या उल्लू ऍपच्या सर्वाधिक आवडत्या वेब सिरीज आहेत.

ULLU App प्रसिद्ध होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यात काम करणाऱ्या अभिनेत्री होय. उल्लू वेब सीरीजमधील बहुतेक अभिनेत्री सुंदर आणि हॉट आहेत. ज्यांना आजवर कोणीही पोहिलेलं नव्हतं. परंतू उल्लू ऍपच्या सिरीजच्या निमित्ताने त्या अभिनेत्रींना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पुढील हॉट आणि सुंदर टॉप 5 अभिनेत्रींना चाहत्यांनी सर्वात जास्त पसंती दिली आहे.

1. जिनी जाझ (Jinnie Jaaz)

जिनी जाझ ही उल्लू ऍपवरील प्रसिद्ध बोल्ड अभिनेत्री आहे. जेव्हापासून जिनीने “charmsukh Jaane anjane mein” या वेबसिरीजमध्ये काम केले आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांची संख्या खूप वाढली आहे. 

2. स्नेहा पॉल (Sneha Paul)

Charmsukh chawl house मध्ये दिसणारी स्नेहा पॉल ही उल्लूवरील आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. या वेब सीरिजमध्ये तिने रेणू भाभीची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजनंतर तिच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली.

3. माही कौर (Mahi Kaur)

माही कौर ही व्यवसायाने मॉडेल आहे. माहीने “palang tod gaon ki garmi” मध्ये काम केले होते. या वेब सीरिजमध्ये तिने मामीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमधील तिचा बोल्डनेस आणि हॉटनेस पाहून लोक वेडे झाले आहेत.

4. अंकिता दवे  (Ankita Dave)

अंकिता दवे ही उल्लू अॅपवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात singardaan या वेब सीरिजमधून केली होती. त्यानंतर तिने अनेक उल्लू वेब सीरिजमध्ये काम केले. “gaachi”ही तिची शेवटची उल्लू वेब सिरीज होती.

5. मोक्षिता राघव (Mokshita Raghav)

मोक्षिता राघव ही टिकटॉकवरील प्रसिद्ध स्टार आहे. तिने उल्लूच्या “Prabha ki Diary Season 2 The Housewife” या वेब सीरिजमध्ये काम केले. तिचा हॉटनेस आणि क्यूटनेस पाहून लोक तिचे वेडे झाले आहेत. उल्लू ऍपशिवाय तिने कूकू ऍपमध्येही काम केले आहे. तिची सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज म्हणजे “Atithi in House”. ज्याचे 5 सीझन रिलीज झाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *