Headlines

मुलाच्या जन्मानंतर भारती आणि हर्षमध्ये नेमकं काय बिनसलं? Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1]

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग सोशल मीडियावर चाहत्यांसह तिचे व्लॉग शेअर करत असते. असाच एक छोटा व्हिडिओ क्लिक भारतीने पोस्ट केला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारती आणि हर्षच्या बेडरूमधील आहे. व्हिडिओमध्ये भारती आणि हर्षचा हा व्लॉग पाहून कोणालाच हसू आवरता येणार नाही.

भारती सिंगचा व्लॉग
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये भारती सिंग हर्षला बेडरूममध्ये बोलवून-बोलवून वैतागते.  पण हर्ष तिला काहीच प्रतिक्रीया देत नाही. त्यानंतर भारती हर्षला विचारते कुठे फिरायला जाऊया का? यावरही हर्ष तिला कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. लिफ्टमध्ये जाईपर्यंत भारती हर्ष-हर्ष ओरडत राहते पण हर्ष तिला काहीच प्रतिक्रिया देत नाही.

चाहत्यांना आवडला नवा लूक 
यापूर्वी, तिने तिच्या मुलाचा जोकरवाला फोटो शेअर करत, भारती सिंहने कॅप्शनमध्ये डोळे आणि हार्ट ईमोजीसह एक इमोजी टाकला होता. याआधी कॉमेडियनने पती हर्षसोबतचा एक मजेदार व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये दोघंही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. नुकतंच हर्ष आणि भारतीने चाहत्यांना मुलाचा चेहरा दाखवला होता.

भारती मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहे
भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 मध्ये दोन्ही मुलगे गोलाचे पालक झाले. भारती सिंग ही भारतातील टॉप कॉमेडियन्सपैकी एक आहे. तिने अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. त्याचबरोबर भारती ‘द कपिल शर्मा शो’चा भागही राहिली आहे. आजकाल भारती सिंह तिचा मुलगा लक्ष्य उर्फ ​​गोलाच्या संगोपनात व्यस्त आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *