Headlines

maharashtra marathi news live maha political crisis mumbai breaking news today 06 october 2022 shinde vs thackeray latest news

[ad_1]

Maharashtra Political Crisis Live Updates, 06 October 2022 : शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

याशिवाय दोन वर्षांपूर्वी आरटीओमधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४० पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी तब्बल ८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *