Headlines

लग्नापूर्वी सैफने अमृतासोबत केलं ‘हे’ घाणेरडं कृत्य..त्या घटनेनंतर…

[ad_1]

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा एक वेगळाच स्वॅग आहे. आपल्या स्टारडमुळे सैफ अली खानचे करोडो चाहते आहेत. सैफने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री करीना कपूर ही त्याची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंग असून दोघांचा घटस्फोट झाला आहे. पण त्याची पहिली पत्नी अमृता सिंगबद्दलची ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

जेव्हा अमृता आणि सैफ एकत्र होते, त्यावेळच्या त्यांच्या प्रेमाच्या कहाण्या खूप प्रसिद्ध होत्या. अमृता सैफपेक्षा वयाने मोठी आहे हे सर्वांना माहीत होतं. असे असले तरी दोघांच्या प्रेमाच्या चर्चा देशभर रंगल्या होत्या.

एका मुलाखतीदरम्यान अमृताने असाच एक किस्सा सांगितला की, अमृताने एकदा सैफचं डिनरचे आमंत्रण नाकारले होते, त्यानंतर सैफने असे काही कृत्य केले ज्यामुळे अमृताला धक्का बसला. सैफनेही एका मुलाखतीत या किस्साला दुजोरा दिला होता.

 अमृताने सैफचं डिनरचं आमंत्रण नाकारलं होतं मात्र तिने सैफला स्वतःच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं होतं. एके दिवशी सैफ अमृताच्या घरी जेवायला गेला त्यावेळी ती खूप सुंदर दिसत होती. अमृताला सैफचा हेतू समजला होता. त्यावेळी अमृताने सैफला सांगितलं की, त्याच्या मनात जे काही चाललंय ते त्यांच्यामध्ये काहीही होणार नाही.

असं असूनही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आणि सैफने अमृताचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. सैफ तिचे नॉन-स्टॉप चुंबन घेत होता आणि अमृताही त्याला विरोध करत नव्हती.

यानंतर सैफ 2 दिवस अमृताच्या घरी राहिला आणि शूटिंगलाही गेला नाही. मात्र, आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. त्यांच्या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत. आणि सैफला त्याची दुसरी पत्नी करीना कपूरपासून 2 मुले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *