Headlines

Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

[ad_1]

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) ला बिहार आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीची शेरणी बोलतात. अक्षरा ही तिच्या अभिनयासोबतच दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. अक्षराचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. दरम्यान, अक्षरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अक्षराचा एक MMS Video लीक झाल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, अक्षराने या चर्चा फेटाळल्या आहेत. सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीचा खासगी व्हिडिओ लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्री एमएमएस लीकमुळे वादात सापडल्या आहेत. 

अंजली अरोरा (Anjali Arora) – अक्षराच्या आधी काही दिवसांपूर्वी ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा एक खाजगी व्हिडिओ लीक झाला होता. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी अंजली असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अंजलीनेही प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना सुनावलं होतं. या लीक व्हिडिओचा अंजलीच्या करिअरवर फारसा परिणाम झाला नाही. ती आजही लोकप्रिय सोशल मीडिया स्टार्सपैकी एक आहे.

आणखी वाचा : हत्तीनं लहान मुलीच्या डान्सची केली Mimicry, Video Viral

करीना कपूर (Kareena Kapoor Khan) – एमएमएस लीक प्रकरणाच्या यादीत बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरचाही समावेश होतो. जेव्हा करीना ही बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला (Shahid Kapoor) डेट करत होती, तेव्हा लिपलॉक करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या काही काळानंतर करीना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं. या खाजगी व्हिडिओचा आणि शाहिदसोबतच्या ब्रेकअपचा करीनाच्या करिअरवर कधीही परिणाम झाला नाही. आजही करीना ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (kareena kapoor khan anjali arora akshara singh mallika sherawat actress mms got leaked )

आणखी वाचा : बबीताला ‘या’ व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) – मल्लिका शेरावत एमएमएस स्कँडलमुळे ट्रोल झाली होती. मल्लिका ही नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. अशा परिस्थितीत जेव्हा तिचा खासगी व्हिडिओ लीक झाला तेव्हा लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

हंसिका मोटवानी (Hansika Motwani) – एमएमएस लीक झाल्यानंतर अभिनेत्री हंसिका मोटवानीही चर्चेत आली. बाथटबमध्ये अंघोळ करताना एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ हंसिकाचा असल्याचं म्हटलं जात होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *