Headlines

कंगना राणौतच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, नावही सांगितलं, मुलांना ‘ही’ नावे कधीच देऊ नका

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालंय. कंगनाने या बाळाचे नाव आणि फोटो दोन्ही शेअर केले आहेत. पण यानंतर कंगना चांगली ट्रोल होत आहे. मुलांची ही नावे कधीच ठेऊ नका. कंगना राणौतच्या घरात सध्या आनंदाच वातावरण आहे. यांच्या घरी नवा छोटा पाहुणा आला. कंगना आता आत्या झाली आहे. कंगनाने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत.  कंगनाचा भाऊ अक्षतला बाळ झालं आहे आणि अभिनेत्रीने तिच्या नवजात भाच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

कंगनाच्या भाच्याचे नाव 

कंगनाने भाच्याचे नाव जाहिर केले आहे. कंगनाने भाच्याला अश्वत्थामा रनौत ( Ashwatthama Ranaut)  असं नाव दिलं आहे. या नावाचा अर्थ आहे उग्र स्वभाव. या नावाचा अर्थ शाश्वत आहे. द्रोण आणि क्रिपी यांच्या मुलाचे नाव अश्वत्थामा आहे. 

नावावरून ट्रोल

कंगनाने बाळाचे जे नाव जाहीर केलंय त्यावरून ती ट्रोल होत आहे. अश्वत्थामा असं मुलाचे नाव ठेवल्यामुळे कंगना आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तीला ट्रोल करण्यात आलंय. अश्वत्थामा हे नकारात्मक नाव आहे. अनेकदा पालक हटके नावांचा हट्ट करतात पण यामध्ये मुलांना तुम्ही नकारात्मक नाव द्याल. त्यामुळे मुलांची नावे ठेवताना विशेष काळजी घ्या. मुलांनी ही नावे देऊ नका असं, इन्फ्लयुएन्सर विहंग प्रथमेशने देखील सांगितलं आहे. 

कोणती नावे मुलांना देऊ नका 

  • आकार 
  • प्रणय 
  • आप्त 
  • अंश 
  • अबीर 
  • सात्विक 
  • आलेख 
  • दुर्लभ 
  • लिखित 
  • निहांत 

मुलांना देऊ नका ही नावे

नावे ठेवताना ही काळजी घ्या 

मुलांची नावे ठेवताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे गरजेची असते. मुलांना जी नावे ठेवतो त्याप्रमाणे मुलांवर संस्कार होतात. त्यामुळे सकारात्मक, चांगल्या विचारांची नावे मुलांना द्या. मुलांवर नावांमधून संस्कार घडत असतो. सद्गुरु देखील मुलांची नावे कशी ठेवावीत यावर संस्कार करतात. मुलांना अनेकदा वडिलांची किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींची नावे ठेवली जातात. अशावेळी तुम्ही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. देवाची नावे ठेवताना त्याचे टोपण नाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

नावे ठेवताना हे मुद्दे लक्षात ठेवा 

मुलांना जे नाव ठेवता त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार होतात. त्यामुळे सकारात्मक नावे ठेवावीत. मुलांवर नावातूनही संस्कार होऊ शकतात. हे संस्कार नाव कसे करते ते समजून घेणे गरजेचे आहे. मुलांना कायमच सकारात्मक नावे द्या. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *