Headlines

कल्पना नसतानाच स्वत:चे Topless Photo पाहून काजल अग्रवाल हादरली; पुढे जे घडलं ते…

[ad_1]

मुंबई : 2010 मध्ये रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘सिंघम’ (Singham) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजल अग्रवालला (Kajal Aggarwal) ला सगळेच ओळखतात. काजल ही दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काजलचा फक्त अभिनय नाही तर तिच्या स्मित हास्य प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. काजलचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, एकदा काजलचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मॅगझिनच्या फ्रन्ट पेजवर झापलेल्या या फोटोवरून बराच वाद झाला होता. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

वास्तविक, 2011 मध्ये काजलचं एक न्यूड फोटोशूट व्हायरल झालं होतं. भारताच्या पुरुषांच्या ग्लॉसी मॅगझिन FHM च्या फ्रंट पेजवर तिचा फोटो होता आणि त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. या फोटोमध्ये ती टॉपलेस होती. या फोटोशूटमध्ये काजलच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. हा फोटो पाहिल्यानंतर तिलाही धक्का बसला आणि एवढंच काय तर काजलनं स्वत:  मॅगझिनवर आरोप केले. मॅगझिनवर आरोप करत काजल, म्हणाली ‘ हे फोटोशूट मी अशा प्रकारे केलं नव्हतं. मॅगझिननं पब्लिसिटी करण्यासाठी माझ्या फोटोला फोटोशॉपद्वारे एडिट केलं आहे. तो माझा मॉर्फ फोटो आहे. 

आणखी वाचा : ललित मोदींच्या अनुपस्थितीत सुष्मिता Ex Boyfriend रोहमन शॉलसोबत हे काय करतेय?

When Kajal Aggarwal Topless Photo Printed On Magazine Cover photo Actress Accused Them Of Morphing Image just For Publicity

आणखी वाचा : मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुननं ‘किंग’ शाहरुखलाही टाकलं मागे; ‘पुष्पा 2’ साठी घेतोय ‘इतकं’ मानधन

यानंतर मॅगझिनचे कार्यकारी संपादक कबीर शर्मा यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं. यावेळी काजलं केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘हे आरोप धक्कादायक आणि निराधार आहेत. FHM ने त्याच्या इतिहासात फक्त एकदाच सेलिब्रिटीचा फोटो मॉर्फ केला आहे. आमच्याकडे काजलच्या वतीने काजलनं स्वाक्षरी केलेला फॉर्म आहे. यामध्ये त्यानं एसएमएस आणि मेलद्वारे ज्या गोष्टी बोलल्या होत्या आणि शूटसाठी कन्फर्म केलं होतं, त्या सर्व गोष्टींचा उल्लेख होता. हे धक्कादायक आहे की तिनं स्वतःच्या इच्छेनं शूट केलं आणि नंतर ते नाकारलं.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *