Headlines

ही आहे क्रीडा जगतातील सर्वात मादक खेळाडू.. bikiniतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

[ad_1]

मंबई: खेळाडूंचं आयुष्य हे नेहमीच चर्चेचा विषय असतो . खेळाडूंचं (sport person) पर्सनल आयुष्य (personal life) कसं आहे यावर सर्वाना फार इंटरेस्ट (interest) असतो.  युरोपियन सेन्सेशन आणि 23 वर्षीय जर्मन अ‍ॅथलीट अ‍ॅलिस श्मिडला (alica-schmidt) ‘जगातील सर्वात

सेक्सी अ‍ॅथलीट’  (worlds sexiest athlete) म्हणून संबोधण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अ‍ॅलिसला जगातील सर्वात सेक्सी अ‍ॅथलीटचा टॅग मिळाला.  अ‍ॅलिस  सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय असते तिचे नवनवीन फोटो ती शेअर करत असते त्याला लाखो

लाईक्स (likes) आणि कमेंट्स (comments) येत असतात.

 

तिच्या चाहत्यांमध्ये तिचे फोटो खूप प्रसिद्ध आहेत.  सोशल मीडियावर  एलिसचे लाखो चाहते आहेत. स्टेडियम ट्रॅक ते इंटरनेट (internet) सगळीकडे अ‍ॅलिसची आणि तिच्या सौन्दर्याची तुफान चर्चा असते जेव्हा ती ट्रॅकवर

असते तेव्हा तिच्यावरच सर्वांच्या नजर खिळलेल्या असतात. इंटरनेटच्या जगात तिचे  लाखो चाहते आहेत. 


पण यावेळी अ‍ॅलिस वेगळ्याच गोष्टीमुळे  तिने निळ्या रंगाच्या बिकिनीमधला स्वतःचा फोटो शेअर केल्यावर इंटरनेटवर खळबळ उडाली. या अ‍ॅथलीटचा बिकिनी अवतार इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.एलिसची जर्मनीच्या सर्वात कमी  वयाची धावपट्टू म्हणून ओळख आहे. 

2017 च्या युरोपियन अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपपासून त्याचा यशाचा प्रवास सुरू झाला. जिथे त्याने 4×400 रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकले. पुढे, एलिसने युरोपियन अंडर-23 मध्ये रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकून यशाचा प्रवास सुरू ठेवला.अलीकडेच, अ‍ॅलिसने तिच्या मादक बिकिनीपोझने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवून लोकांना अवाक केले. 

ही खेळाडू जितकी सुंदर आहे तितकीच टॅलेंटेड  (talent) आहे, कोणतीही शर्यत असो अ‍ॅलिस डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच सर्वांना मागे टाकत सगळ्यांच्या पूढे असते. तिच्या या कलेने सर्वाना वेड लावून टाकलय.  तिला फक्त ‘जगातील सर्वात सेक्सी अॅथलीट’ म्हटले जात नाही तरतिच्या सौंदर्यामुळे तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका लोकप्रिय मासिकातून ही पदवी मिळाली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *