Headlines

Guess the superstar : अभिनेत्री रेखाच्या कुशीतील ही मुलगी ओळखा, आता झालीये मोठी सुपरस्टार

[ad_1]

Guess the superstar: अभिनेत्री रेखाच्या कुशीतील ही मुलगी आता मोठी सुपरस्टार झाली आहे, साऊथच्या सिनेमांमध्येही तिच्या नावाचा आहे डंका आहे.  

सोशल मीडिया एक अशी जागा आहे जिथे कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड ( Social media new trend) सुरु झाला आहे.  बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ( Bollywood celebs ) लहानपणचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

एखादा असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला की तो फोटो नेमका कुणाचा (guess the celeb ) , हे शोधून काढण्यासाठी लोकं प्रचंड प्रयत्न करतात.   

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एव्हरग्रीन रेखा दिसतेय. अभिनेत्री रेखा यांना  आपण सर्वच जण ओळखतो. मात्र रेखा (Evergreen Rekha ) यांच्या कुशीत एक लहान बाळही आहे. या लहान मुलीला तुम्ही ओळखलं का?

जर तुम्हाला ही लहान मुलगी अजूनही ओळखता आली नसेल तर तुम्हाला एक हिंट देतो. ही मुलगी आता मोठी झालीये. या मुलीला लोकं सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखतात. लवकरच साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा ( vijay deverakonda ) सोबत ही अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहे. 

अजूनही ओळखता येत नसेल तर तुमची उत्कंठा अजून ताणून ठेवत नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या कुशीतील ती मुलगी आहे अनन्या पांडे. (Ananya Panday) 

अनन्य पांडे हिचा हा फोटो ती अगदी लहान असतानाच आहे. एकीकडे या फोटोतही अभिनेत्री रेखा सुंदर दिसतंच आहेत. सोबत असलेली अनन्या पांडे देखील क्युट दिसतेय. 

guess the superstar in this photo with evergreen actress rekha 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *