Headlines

प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएंसरचा MMS व्हिडीओ लीक; पाहून बसेल धक्का

[ad_1]

Gungun Gupta Video Viral : आजकाल, सोशल मीडिया हे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याचा किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतो. या संदर्भात, आता इंस्टाग्राम एन्फुएन्सर गुनगुन गुप्ताचा कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगी संशयास्पद अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओतील मुलगी गुनगुन गुप्ता असल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी जालंधरच्या कुल्हार पिझ्झा कपल, सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचेही व्हिडिओही लीक झाले होते.

यामध्ये गुनगुन गुप्ता कथितपणे व्हिडिओ कॉलवर अश्लिलप्रकारे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओ कॉलवर तिच्याशी जोडलेला मुलगाही विचीत्र एक्सप्रेशन देत आहे. हा व्हिडिओ टेलिग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. गुनगुन गुप्ताने अद्यापतरी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचे डान्सचे व्हिडिओ अनेकदा इन्स्टाग्रामवर व्हायरल होतात. एका व्हिडिओमध्ये ती गरिबांना कपडे वाटताना दिसत आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ गुनगुनचे व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्लिकेशन्सवर व्हायरल झाला आहे. अगदी टेलिग्राम चॅनेल, यूट्यूब, ट्विटर आणि अॅडल्ट वेबसाइटवरही हा व्हिडीओ पोहोचला आहे. कथित लीक झालेल्या MMS व्हिडिओवर 19 वर्षीय प्रभावशाली गुनगुनने अद्याप आपली कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तिचे चाहते तिच्या समर्थनार्थ उभे आहेत आणि हे संपुर्ण प्रकरण खोटं असल्याचं  म्हणत आहेत.

गुनगुन गुप्ताचा जन्म 23 मे 2004 रोजी दिल्लीत झाला, याच शहरात तिचं शिक्षण पुर्ण झालं. तिने  दिल्लीतील डीएव्ही स्कूलमधून शिक्षण घेतलं. ती एक 19 वर्षीय  आहे.  सोशल मीडिया सेन्सेशन अभिनेत्री तिच्या मोहक स्मित आणि मोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये, तिने TikTok वर आपला कटेंट तयार करण्याचा प्रवास सुरू केला, ज्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ आणि लिप-सिंक डान्सचा समावेश होता.

TikTok नंतर, ती तिच्या भोजपुरी डान्स व्हिडिओ आणि लहान लिप-सिंक क्लिपसाठी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झाली. गुनगुनचे अनेक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. अल्पावधीतच तिने इंस्टाग्रामवर ५.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. गुनगुन गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर 64 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *