Headlines

पबजी…….

जीवघेणा नाद लागला पबजीचा  आजच्या पिढीतील या तरुणांना ,  जीव एकवटून मारतात गोळ्या  तहानभूक ही लागत नाही वेड्यांना…  शत्रू मारण्याची योजना करायला  सारे टोळी करून  बसतात,  खऱ्या आयुष्यात मोडतील मनं खेळताना मात्र जीवाला जीव देतात.. मोबाईलचे पैसे फेडता-फेडता  आई -बापाचं जिवंतपणी मरण होतं ,  ‘जय पबजी’ म्हणत लाडकं लेकरू  एकलकोंड्या विश्वाचं होऊन जातं…. आयुष्याचं मोल…

Read More

माणूस म्हणून जग माणसा…..

माणूस म्हणून जग माणसा, जिवन खूप लहान आहे….सर्वांशी प्रेमाने वाग माणसा, आयुष्य खूप छान आहे…बनू नकोस अहंकारी, अहंकार तुझा घात आहे….नम्रतेने वाग माणसा, ही तर तुझी जात आहे…कपटी पणाने वागू नकोस, यांतच तू लहान आहे…ठेव तुझे मन स्वच्छ, यातच तू महान आहे..सर्व विश्ववाटले जरी वाईट, धीर तू सोडू नकोस….तुझ्यातला आंतरआत्म्याला वाईट मार्गाला ओढू नको…चंदनासारखं आयुष्य…

Read More

कोरोना ,लॉकडाउन आणि बांधकाम कामगार

महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांची सर्व कामे जवळजवळ थांबलेली आहेत. वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यात आलेला महापुर, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि आता लॉक डाउन या सर्वांमुळे महाराष्ट्रातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांमध्ये बांधकाम कामगारांचे काम करणे त्यांनी बंद ठेवलेले आहे.त्याच बरोबर सध्या   covid-19 ची साथ असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करता येणार नाही असे सांगून ऑनलाईनच…

Read More

घराची सजावट स्वस्त आणि मस्त

कितीही महागडे कपडे किंवा कोणतीही वस्तू सतत वापरून आपल्याला त्यांचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे मग आपण दिवसभर ज्या घरात राहतो त्या घरातले वातावरण बदल ही तेवढेच गरजेचं असत. आपल्या घराला नवीन लुक देने हा आपल्याला नेहमीच खर्चिक आणि वेळखाऊ काम असे वाटते पण ते तस नक्कीच नाही, आता आपण घराला कमी खर्चिक आणि कमी वेळात…

Read More

प्रेरणा पुरुष साने गुरुजी

२४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यात `पालगड´ गावी पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या सर्वांचे आदर्श गुरुजी साने गुरुजी यांचा जन्म झाला. लहानपणीच या पांडुरंगाला संस्कारांची संपत्ती लाभली. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक गोष्टी जोडल्या होत्या. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी विपुल लेखन केले.त्यांच्या गोड गोष्टी वाचून मुलांचे बालपण फुलले.`श्यामची आई´ हे पुस्तक त्यांनी १९३३ मध्ये…

Read More

सोनिया ची आणि माझी ओळख ……….. आणि तीने बांधलेली राखी

एक महीण्यापुर्वी सोनिया (सना) ची ओळख आठवडे बाजार मध्ये झाली. मी माझी ओळख तीला सांगितली नव्हती पण सना ने चांगलं ओळखलं असावं मला. आठवडे बाजारात सना पैसे मागत आपला उदरनिर्वाह भागवत असते. तीला ही वाटत असेल की,आपण ही इतर व्यक्तीन सारख जगाव पण असं आज समाज करू देत नाही सना सहज लोकांच मन जिंकून त्यांना…

Read More

वाटेगाव ते रशिया – अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांचा प्रवास

मार्क्सवादावर अढळ निष्ठा ठेवत कष्टकरी चळवळ, साहित्य तसेच श्रमिकांच्या सांस्कृतिक जगाला उंच शिखराव नेहणारे अण्णा भाऊ यांचे स्थान मराठी साहित्य वाड्मय क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे एकूण आयुष्य 49 वर्षाचे राहिले परंतू साहित्याच्या विविध अगांनी त्यांनी केलेले लिखान आजच्या घडीला देखील तितकेच प्रेरक, मार्क्सवादी वर्गीय दृषि्टकोनातून वर्गकलह मांडत असणारे दिसते. कथाकार, कांदंबरीकार, नाटक लेखक, शाहिर,…

Read More

2020 नंतर – संधी आणि आव्हाने

सध्या सगळ जग कधी नव्हे ते थांबल. या महामारीच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू नव्हे पडतो आहोत. पण, यातून बाहेर पडल्यानंतर आपल्या पुढे सगळ्यात मोठ काम असणार आहे ते म्हणजे गडबडलेली अर्थव्यवस्था आणि त्यात लपलेल्या  संधी .!       सध्या आपण बघतो आहोत की सगळेच क्षेत्र एकदम नीचांकी पातळीवर आले आहेत, आणि यातील जागतिक संधि शोधून…

Read More

युवकांसमोर बेरोजगारीचा राक्षस आ वासून उभा

सर्वसाधारणपणे दरवर्षी ८ ते ९ लाख इंजिनीअर्स शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. यामधील ६० ते ६५ टक्के इंजिनीअर्सना नोक-या मिळत नाहीत. हा निष्कर्ष ‘ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने काढला आहे. …..तुमच्या आणि माझ्या सारख्या युवकांना उच्च शिक्षण घेऊन ही जेव्हा काम मिळत नाही, रोजगार उपलब्ध होत नाही. …बर कोणतातरी छोट्या-मोठा व्यवसाय करायचा म्हणल तर…

Read More

पोलीस वर्दीतील देवमाणूस – सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुदळेकर साहेब

खरोखरच पोलीस वर्दीतील देवमाणूसच,ना पदाचा कोणता बडेजाव ना कोणती पुशारखी,आगदी सध्या माणसाप्रमाणे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढणे हे साहेबांची खासियत समाज्यामध्ये पोलीस या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा वाईटच असतो,कारण पोलीस म्हणजे पैसे घेणारा, पोलीस म्हणजे उद्धट बोलणारा, पोलीस म्हणजे पोलीसी खाक्या दाखवणारा अशी अनेक नावे जनतेने पोलिसांना देऊन ठेवलीत,परंतु पांगरी पोलीस ठाण्यात सचिन…

Read More