Headlines

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत दहा कोटीचा वाढीव निधी लवकरच देणार – आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

[ad_1] नागपूर,दि.3 : जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचा आदिवासी बहुल भाग बघता तसेच रस्ते, विद्युतीकरण, वनविकास आदींसाठी दहा कोटीचा वाढीव निधी देण्याची हमी आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांनी दिली. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2022-23 अंतर्गत आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.  या बैठकीस ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत…

Read More

‘पोकरा’अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डिबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा – प्रकल्प संचालक इंद्रा मालो

[ad_1] मुंबई, दि. 3 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार दिवसांत 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी करुन सन…

Read More

भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

[ad_1]  नागपूर, दि. 03 : शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेवून आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज झालेल्या विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. समितीकडे प्राप्त तक्रारींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. उपायुक्त (महसूल) मिलिंद साळवे, विभागीय सहनिबंधक शिल्पा कडू,  जलसंपदा विभागाचे…

Read More

मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने सुरु – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल

[ad_1] नवी दिल्ली , दि. 03 : देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे, या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिमत भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची  माहिती आज केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत  दिली. राज्यसभेत प्रश्नकाल सत्रात उपस्थित विषयावर बोलताना श्री मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिमत…

Read More

रत्नागिरी विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश – महासंवाद

[ad_1] मुंबई,  दि. ३ : रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवाशी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस…

Read More

जुने सचिवालयातील कार्यालय शोधणे झाले सुलभ

[ad_1] नागपूर, दि. 03 : जुने सचिवालय या ऐतिहासिक आणि ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये विभागीय आयुक्तासह विविध विभागांची कार्यालये आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त  झालेल्या या ऐतिहासिक वास्तूत चार प्रवेशद्वार असून तळमजला व  पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा शोध घेणे सुलभ झाले आहे. प्रत्येक कार्यालयासमोर तसेच चारही प्रवेशद्वाराच्या बाजूने अत्यंत आकर्षक व सहज दिसतील अशा स्वरुपात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. जुने सचिवालय या…

Read More

कर्करोगावर नियंत्रण शक्य

[ad_1] कॅन्सर किंवा कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कर्करोगाच्या काही प्रकारांवर अजूनही उपाय उपलब्ध नाहीत त्यावर संशोधन चालू आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो, हे ठामपणे सांगता येत नाही.  पण काही कारणे अशी आहेत.  ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा…

Read More

जागतिक कर्करोग दिन

[ad_1] कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते. उदा. आतड्यांमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात. ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन…

Read More

११ हजार ३०८ स्टार्टअपसह देशातील २५ टक्के यूनिकॉर्नची महाराष्ट्रात निर्मिती – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

[ad_1] केंद्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची कामगिरी नमूद मुंबई, दि. 3 : केंद्र शासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ नुसार ११ हजार ३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आले आहे. याबरोबरच देशभरात 2021-22 आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस् महाराष्ट्रातील आहेत. या कामगिरीद्वारे स्टार्टअप ईकोसिस्टिममध्ये…

Read More

महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे ३१ मार्चपर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

[ad_1] मुंबई, दि. 3 : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी ते सातत्याने शासनाकडे मागणी करत असायचे. ही मागणी आपण महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 5 लाख घरे बांधून त्याची उद्दिष्टपूर्ती पूर्ण केली असून आता महाआवास अभियान 2.0 मधील आणखी 5 लाख घरे 31 मार्च 2022 पर्यंत बांधण्याचे दृढनिश्चय करू या, अशा…

Read More