Headlines

जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेंतर्गत मिळणार १५ कोटींचा वाढीव निधी; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढीव निधीच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद – महासंवाद

[ad_1] नाशिक दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी उपयोजनेंतर्गत 31 जानेवारी 2022 पर्यंत रुपये 154.99 कोटी निधी खर्च झालेला आहे. निधी खर्चात नाशिक जिल्हा राज्यात तिसरा तर संवेदनशील प्रकल्प व 100 कोटी पेक्षा अधिक नियतव्यय असणाऱ्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. वर्ष 2022-23 करीता आदिवासी उपयोजनेच्या आराखड्याअंतर्गत रुपये 293.1262 कोटी इतकी आर्थिक मर्यादा शासनाने कळविली होती….

Read More

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन – महासंवाद

[ad_1] बुलडाणा, (जिमाका) दि. 4 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव राजवाडामधील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळाला भेट दिली. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या सहायक…

Read More

मराठवाड्याचे वनक्षेत्र वाढविण्यामध्ये ‘इको बटालियन’चा सहभाग महत्त्वपूर्ण – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

[ad_1] पर्यटनासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांची आखणी करावी औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) :  मराठवाड्याचे वनक्षेत्र कमी आहे. हे वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ‘इको-बटालियन’च्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असून  वनक्षेत्र वाढविण्यामध्ये ‘इको बटालियन’ चा सहभाग महत्वपूर्ण आहे. असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा असे  राज्यपाल भगत…

Read More

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

[ad_1] मुंबई, दि. 3  :  राज्य शासनाने 5 वर्षे मुदतीचे 1000 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहे. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी…

Read More

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

[ad_1] मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 1500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहे. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या…

Read More

केंद्राकडून पशुसंवर्धनसाठी सहकार्य मिळावे – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

[ad_1] नवी दिल्ली, दि. 3 फेब्रुवारी :  जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणाऱ्‍या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बकऱ्यांना आयातीबाबत परवानगी मिळावी यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यात पार पाडली. श्री. केदार यांनी आज केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांची कृषी भवन…

Read More

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार

[ad_1] मुंबई, दि. 3 : पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला…

Read More

गावातील नागरिकांसाठी प्रस्तावित सुविधा निर्मितीची कामे गतीने पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री बच्चू कडू

[ad_1]  अमरावती, दि. 3 : गावाच्या विकासप्रक्रियेत  नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची प्राधान्याने निर्मिती करण्यात येईल. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन स्तरावर वेळोवेळी  उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिली.  गावात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश बच्चू कडू…

Read More

व्याघ्रदर्शनासाठी ‘ताडोबा’ हे जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

[ad_1] मुंबई, दि. ३ : ‘ताडोबा’ हे वाघ बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टी पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने…

Read More

महिला धोरणाच्या मसुद्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

[ad_1] मुंबई,दि. 3 : सर्वसमावेशक महिला धोरण तयार करून ते राबवावयाचे आहे. याबाबत विविध घटकांसमवेत बैठका घेण्यात येत असून अभिप्राय मागविण्यात येत आहे. आज विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महिला धोरणाच्या प्रारूप मसुद्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले. सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री…

Read More