Headlines

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पुणे येथे कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक                          कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय    पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज…

Read More

‘बार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई– डॉ.  बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक  विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी  बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.त्या…

Read More

तुम्ही शिक्षक – विद्यार्थी – संशोधक आहात का ? …. तर हे चॅनेल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

आपण E-learning या नावाचे युट्यूब चॅनल सुरु केले आहे. या चॅनलवरून आपण शिक्षक – विद्यार्थी – संशोधक यांना उपयुक्त अशा वेबसाईट, ॲप, टूल्स यांची माहिती देणारे व्हिडिओ अपलोड केले आहेत.ज्यामध्ये झूम, वेबेक्स, गूगल मिट हे ॲप कसे वापरावे याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सर्व्हे करणे,परीक्षा घेणे यासाठी उपयुक्त असणारे गूगल फॉर्म कसे तयार करावे.ऑनलाईन सर्टिफिकेट…

Read More

इंधन दरवाढी विराेधात एसएफआयचे निषेध निदर्शने

सोलापूर- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय केंद्रीय कमिटी च्यावतीने २९जून हा दिवस ‘देशव्यापी निषेध दिन’ पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रासह सोलापुरात इंधन दरवाढी विरोधात निदर्शन करण्यात आले.इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या. हि प्रमुख मागणीचा फलक हातात घेऊन सोमवार २९जून रोजी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आले.

Read More

राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या  व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एकरकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परीक्षेपूर्वी भरायची सवलत…

Read More

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोविड-१९चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय मुंबई : विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना  परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…

Read More

रिक्षाचालकाची मुलगी बनली , अत्तार समाजातील पहिली बीएएमएस डॉक्टर

अत्तार वेलफेयर ट्रस्ट तर्फे डॉ नाजनीन फातिमाचा सत्कार संपन्न प्रतिनिधी – जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झेपविण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात. असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश बीड येथील गरीब ऑटो रिक्षाचालक जावेद अत्तार यांची कन्या नाज़नीन फातिमाने मेहनत व जिद्दीच्या बळावर बीएएमएस (BAMS वैद्यकीय अभ्यासक्रम…

Read More

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

प्रतींनिधी – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने विद्यापीठाने पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी दिनांक 12/03/2020 ते 31/05/2020 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आलेली होती.परंतु कोरोना विषाणू  (कोविड 19) प्रसार होऊ नये म्हणून झालेल्या लॉकडाऊन परिस्थिती मुळे काही विद्याथ्यांना परीक्षा अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक 15/06/2020 ते 22/06/2020 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही…

Read More

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून…

Read More

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही…

Read More