Headlines

खेड भोसे विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खेड भोसे. इयत्ता 12 वी चा 100% निकाल

पंढरपूर/नामदेव लकडे ::- पुणे बोर्डे ने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला . या मध्ये खेड भोसे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा  निकाल100% लागला . या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक कु. पवार प्राजक्ता धनाजी  75.23% , व्दितीय क्रमांक कु पवार वैष्णवी सुरेश 75.07% , तर तृतीय क्रमांक कु. पवार आरती सत्यवान 72.46% यांचा…

Read More

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 16/07/2020 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा पहावा  निकाल मंडळच्या खालील संकेतस्थळावर पाहता येईल.1) www.mahresult.nic.in2) www.hscresult.org3)www.maharashtraeducation.com

Read More

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,दि.१४: कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना…

Read More

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई ::- राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन…

Read More

मोडीत निघालेल्या मोडी लिपीची वाढतेय गोडी

बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाईन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली, असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंथ ते या लिपीचे जनक होते….

Read More

जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!

सहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट घडविण्यात बालकल्याण समितीला यश मै रोया परदेस मे, भिगा मां का प्यार, दुख ने दुखसे बात की बिन चिठ्ठी बिन तार -निदा फाजली आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती १०५ नाही तर पूर्ण ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार! – सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय

मुंबई (दि. ०८) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत  पीएचडी किंवा एमफिल चे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (BANRF – २०१८) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

Read More

महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार, तरुण, विद्यार्थी यांसह सर्व घटक सहभागी होऊ शकतात. त्यांच्या कल्पना व आधुनिक ज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य तयार करण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. स्पर्धेत सहभागाची अंतिम…

Read More

दिपक गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड

दिपक गाजरे यांचा सत्कार करताना चेअरमन कल्याणराव  काळे  पंढरपुर / प्रतिनिधी ::- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भडीशेगाव येथील श्री.दीपक नवनाथ गाजरे यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.श्री. कल्याणरराव काळे यांच्या शुभहस्ते  सत्कार करण्यात आला. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही जिद्द परिश्रम आणि…

Read More

एका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यशात्र विषयात Ph.D करण्यासाठी NET-JRF शिष्यवृत्ती साठी निवड

बीड – युजीसी आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय तर्फे असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेमध्ये अंबाजोगाई येथील शहेबाज म. फारुक मनियार हे “राज्यशास्त्र” या विषयात ज्युनियर रिसर्च फेलोशीप ( NET-JRF)साठी नॅशनल फेलोशिप फॉर ओ.बी.सी.( सामाजिक न्याय मंत्रालय ) द्वारे पात्र ठरले आहेत. त्यांना Ph.D करण्यासाठी आणि संशोधन कार्य करण्यासाठी…

Read More