Headlines

“आव्हाडांनी त्या बाईला स्पर्श केला नसता तर…” विनयभंगप्रकरणी संजय गायकवाडांची खोचक प्रतिक्रिया | Sanjay gaikwad on molestation case filed against jitendra awhad rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ झालेल्या गर्दी आव्हाडांनी आपला विनयभंग केला, असा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया…

Read More

amruta fadnavis reaction on fir against jitendra awhad spb 94

[ad_1] भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आव्हाडांवरील गुन्हा खोटा असून राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे, तर ही कारवाई कायद्यानुसार झाली असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या याप्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता…

Read More

अलिबाग: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक |three people arrested for betting on the final match of the world cup alibaug raigad

[ad_1] ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना…

Read More

पृथ्वीराज चव्हाणांवर बडोदा व अहमदाबादची निरीक्षकपदाची जबाबदारी |prithviraj chavan responsibility baroda and ahmedabad observer the gujarat assembly elections

[ad_1] कराड : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा…

Read More

ऊसदराबाबत शेतकरी संघटनांची पायी दिंडी; यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला घातले साकडे

[ad_1] कराड : उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याची सुबुद्धी साखर कारखानदारांना द्यावी असे साकडे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर शेतकरी संघटनांच्यावतीने नतमस्तक होऊन घालण्यात आले.कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन उसदरासाठी निघालेली टाळ-मृदुंगाच्या गजरातील पायी दिंडी कराडच्या प्रीतिसंगमावर विसावली. येथील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उस आणि फुले वाहून शेतकरी व सामाजिक…

Read More

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

[ad_1] नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी ४४ लाख ४२ हजार ५५१ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण महिलांच्या संख्येपैकी ७३.८ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागाच्या या मोहीमेला महिलांनी मोठ्या प्रामाणात प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

cm eknath shinde on women molestation allegation jitendra awhad ssa 97

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर, या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

अलिबागमधील लाचखोर तहसिलदारांना न्यायालयीन कोठडी; आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल

[ad_1] अलिबाग: अलिबागच्या लाचखोर तहसिलदार मिनल दळवी यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अलिबागच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सात – बाऱ्यावर तक्रारदार यांचे नाव चढविण्यासाठी तसेच जागेसंदर्भात दाखल झालेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मिनल दळवी यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती….

Read More

ajit pawar criticized shinde fadnavis government after fir against jitendra awhad spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जात असेल, तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं…

Read More

महिलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक; पुरुषांच्या तुलनेत मधुमेहाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त

[ad_1] -संदीप आचार्य गेल्या काही वर्षात ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांमध्ये मधुमेहाची वाढ वेगाने होताना दिसत असून ही वाढ जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व ताणतणांमुळे झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणांअंतर्गत महाराष्ट्रात शहरी भागात १५.३ टक्के महिलांमध्ये तर १४.६ टक्के पुरुषांमध्ये मधुमेह आढळून आला. ग्रामीण भागातही महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त…

Read More