Headlines

aaditya thackeray slams cm eknath shinde on vedanta foxconn project

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं….

Read More

shivsena aaditya thackeray slams eknath shinde govt on vedanta foxconn project

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प आधी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कंपनीकडून तशी घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं खापर आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर फोडलं असून विरोधकांनी…

Read More

शिवसेना-काँग्रेसवर टीका करताना शिंदे समर्थक आमदाराची जीभ घसरली; वादग्रस्त विधानात म्हटलं, “वीरो के दुश्मन होते है, शेरों…” | CM Eknath Shinde supporter mla Sanjay Gaikwad controversial statement about shivena congress scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. आता अशाच प्रकारे बुलढाण्याचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले असून त्यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विरोधकांच्या…

Read More

बुलढाणा : ‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे पोलीस प्रवेश परीक्षेसाठी व्यायाम करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले; दोघांची प्रकृती चिंताजनक | freak accident of maharashtra state transport st bus 2 people hands cut scsg 91

[ad_1] बुलढाण्यामध्ये एका विचित्र घटनेत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव मार्गावरील एसटी बसचा तुटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता. ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर…

Read More

Mumbai Rains: पहाटेपासूनच मुसळधार! पुढील तीन ते चार तासांत तुफान पावसाची शक्यता; ठाणे, कल्याण, नवी मुंबईतही जोरदार पाऊस | mumbai rains intense spells of rains next 3 to 4 hours scsg 91

[ad_1] मुंबई उपनगरांसहीत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहीत अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने…

Read More

“शिंदेंनी शिवसेनेसोबतच महाराष्ट्राशी गद्दारी केली आणि फडणवीसांनी केंद्रातील भाजप सरकारला ‘रिटर्न गिफ्ट’ दिले”

[ad_1] एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणे ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. परंतु, त्यांनी हजारो युवकांना रोजगार मिळण्याची क्षमता असलेला प्रकल्प घालवून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी…

Read More

Price of Petrol and Diesel on 16 September 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती…”; पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर! म्हणाले, “…असली भाषा शोभत नाही” | Maharashtra BJP Slams NCP Chief Sharad Pawar for his comment on PM Modi scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असं विधान केलं. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला…

Read More

लम्पी रोगनियंत्रणासाठी कृती गट ; राज्यात लसीकरणावर भर

[ad_1] मुंबई : राज्यात वेगाने पसरणाऱ्या जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव निंयत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केली आहे. त्यात पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सुक्ष्मजीवशास्त्र, आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. राज्यात ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमत:…

Read More

कांद्यावरून उत्पादक-नाफेड संघर्ष ; आणखी दरघसरणीच्या भीतीमुळे स्थानिक बाजारात विक्रीला विरोध

[ad_1] अनिकेत साठे, लोकसत्ता  नाशिक : दरस्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने ‘नाफेड’मार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करूनही त्याचा फारसा लाभ झालेला नसून, भाववाढीच्या आशेवर राहिलेले उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यातच चाळीत साठवलेला कांदा पावसामुळे निकृष्ट होत असताना आता ‘नाफेड’ आपला कांदा बाजारात आणत असल्याने आणखी दरघसरणीची भीती उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ‘नाफेड’…

Read More