Headlines

चिकू की मम्मी , दूर की या कार्यक्रमात झळकणार मिथुन चक्रवती

मुंबई – बॉलीवूड डान्सिंग स्टार मिथुन चक्रवर्ती स्टार प्लस या वाहिनीच्या चिकू की मम्मी दूर की या मालिकेमध्ये दिसणार आहेत. शिकू की मम्मी दूर की या कार्यक्रमाचे निर्माते यांनी प्रोमो रिलीज केला आहे.ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती डिस्को डान्स स्टेप करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत परिधी शर्मा झळकणार आहे. या नव्या टीव्ही शो मध्ये मिथुन…

Read More

अमीर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

मुंबई/वृत्तसंस्था – अभिनेता आमिर खान आणि फिल्म निर्माती किरण राव यांनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर शनिवारी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. दोघांनी सांगितले की आई-वडील या नात्याने मुलांचे संगोपन आम्ही मिळून करू. दोघांनी एकत्रित दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की पाणी फाउंडेशन आणि इतर योजनांमध्ये आम्ही सोबत काम करत राहू. आमीर खान आणि किरण राव यांची पहिली भेट…

Read More

कोरोना रुग्णांच्या मदती सरसावला सलमान , ही केली घोषणा..

  गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं सलमान खान  मुबई/वृत्तसंस्था – बॉलीवूड दबंग स्टार सलमान खान गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं आहे. कोरोना महामारी ने देशात हाहाकार माजवला आहे. अशा कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सलमान खान कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला…

Read More

100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार “ही ” अभिनेत्री

  दिल्ली/वृत्तसंस्था –  कोरोनाच्या संकटकाळी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.ती दिल्लीमध्ये 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणार आहे. कोरोना ने देशभर हाहाकार माजलेला आहे. या कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हुमा कुरेशी ही लोकांच्या मदतीसाठी पुढ आली आहे. उमा एका स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून दिल्लीमध्ये शंभर…

Read More

सनी लिओनीने चाहत्यांना केले “हे” आवाहन

मुंबई – लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करावे यासाठी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी त्यांना प्रोत्साहित करत आहे. कोरोनाच्या दुसरा लाटेत अनेक जण चिंताग्रस्त आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार लोकांना लगेच घेण्याबद्दल जागृत करत आहेत. सनी लियोनीने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आपल्या चहात्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सनीने आपल्या अधिकृत ट्विटर…

Read More

भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

  ३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक). आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला….

Read More

सुप्रसिद्ध तमिळ कॉमेडियन विवेक काळाच्या पडद्याआड

  चेन्नई/वृत्तसंस्था – लोकप्रिय तमिळ अभिनेता विवेक शनिवार रोजी निधन झाले. 59 वर्षाचे विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एस आय एम एस हॉस्पिटल चे उपाध्यक्ष डॉक्टर राजू शिव स्वामी यांनी कॉमेडियन विवेक यांचे निधन झाल्याची माहिती दिली. अभिनेते विवेक यांना शुक्रवारी दवाखान्यात भरती करण्यात आले…

Read More

सिने अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली /वृतसंस्था -कला क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सिने अभिनेता   रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला. गुरुवारी सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिल्याचे जाहीर केले. 3 मे ला होणार्‍या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण कार्यक्रमात राजनीकांत  यांना हा पुरस्कार दिला जाईल.  सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Read More

ईद च्या दिवशी रिलीज होणार “हा” चित्रपट

बॉलीवूड – बॉलीवूड अभिनेते जॉन  अब्राहम  यांचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.जॉन अब्राहम सध्या त्यांच्या सत्यमेव जयते 2 हया चित्रपटाला घेउन चर्चेत आहेत. जॉनच्या या चित्रपटात दिव्या खोसला कुमार महत्वच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉन  अब्राहम यांनी चित्रपटाचा पोस्टर प्रद्रर्शित केला असुन त्यात ते वेगवेगळ्या भूमिकेत दिसून येतं आहेत.  एका पोस्टर…

Read More

अभिताभ बच्चन ,इमरान हाशमी यांचा चेहरे 9 एप्रिल ला होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवुड चे महानायक अभिताभ बच्चन आणि  इमरान हाशमी यांचा चेहरे 9 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे .या बहुचर्चित चित्रपटात महानायक अभिताभ बच्चन आणि  इमरान हाशमी दर्शकांना पहिल्यांदा पडद्यावर एकत्र पाहायला मिळतील.  या चित्रपटात अन्नू कपूर आणि रघुवीर यादव महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चेहरे 30 एप्रिल ला प्रदर्शित होणार होता.परंतु तो आता 9 एप्रिल…

Read More