मुंबई – बॉलीवुड चे महानायक अभिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांचा चेहरे 9 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे .या बहुचर्चित चित्रपटात महानायक अभिताभ बच्चन आणि इमरान हाशमी दर्शकांना पहिल्यांदा पडद्यावर एकत्र पाहायला मिळतील.
या चित्रपटात अन्नू कपूर आणि रघुवीर यादव महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चेहरे 30 एप्रिल ला प्रदर्शित होणार होता.परंतु तो आता 9 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा.लि. यांनी केली आहे.