Headlines

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवल्यानंतर ‘गोदावरी’ आता मायदेशी प्रदर्शनासाठी सज्ज

[ad_1] Marathi film Godavari : राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट ( Godavari Cinema ) आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या वेळी जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) , गौरी नलावडे ( Gauri Nalawade)…

Read More

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई? preganancy Kit सोबतच्या फोटोतुन धक्कादायक खुलासा

[ad_1] Actress is preganant before marriage:  सध्या एक अभिनेत्री सोशल मीडियावर (social media) चर्चेचा विषय ठरतेय. या अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (instagram post ) असं काहीतरी शेअर केलं आहे. कि ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कलाकार मंडळी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर काहींना काही शेअर करत असतातच. कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ त्यांचे फॅन्स लाईक्स…

Read More

मी मोठी असले म्हणून काय झालं? सलमानसोबत रोमान्स करण्यावर नीना गुप्तांचं वक्तव्य

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. नीना या लवकरच ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात नीना यांच्या व्यतिरिक्त अभिनेता अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन…

Read More

पहिल्या पत्नीनं संपवला जीव, दुसरीकडून मानसिक छळाचा आरोप; ‘या’ अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

[ad_1] मुंबई : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग (Pawan Singh) सध्या त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पवन सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला नाही. पवन सिंगची दुसरी पत्नी ज्योतीनं त्याच्यावर  मानसिक छळ, जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर ज्योतीनं पवनवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही केला आहे. याआधी पवनची पहिली…

Read More

‘जर ती माझी…’, Amitabh Bachchan यांच्या नातीबद्दल काय म्हणाला सिद्धांत चतुर्वेदी?

[ad_1] Siddhant Chaturvedi and Navya Naveli Dating : झगमगत्या विश्वात सर्वात जास्त चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. कधी कोणचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. असेच दोन सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली (navya naveli nanda). गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि नव्या…

Read More

OTT चा लोकप्रिय ‘गुंडा’, हॉलिवूड चित्रपटात भूमिका अन् सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह; ओळखा पाहू कोण आहे कलाकार?

[ad_1] मुंबई : आपले आवडते बॉलिवूड सेलिब्रिटी काय करतात ते कुठे राहतात हे जाणून घ्यायचं असतं. एवढंच काय तर त्यांचे फोटो आणि त्यात लहाणपणीचे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात ते सेलिब्रिटी कोण आहेत असे देखील आपल्याला ओळखण्यास सांगितले जाते. आज आपण…

Read More

ऋषभ शेट्टी नाहीतर ‘हा’ दिवगंत अभिनेता साकारणार होता ‘कंतारा’मध्ये ‘शिवा’ची भूमिका

[ad_1] मुंबई :  ‘कांतारा’ (Kantara) सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. जागतिक स्तरावर या चित्रपटाती कमाई आता 250 कोटींच्या घरात पोहोचली आहे (Kantara box office collection). अवघ्या 15 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चासह साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये लेखन, दिग्दर्शन…

Read More

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, १८ नोव्हेंबरला अभिनेता चढणार बोहल्यावर…

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सलमान खान कधी लग्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाची तारिख जाणून घेण्यासाठी संपुर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहतावर्ग उत्सुक आहे. मात्र यावेळी सलमानने ही ईच्छा चाहत्यांची पुर्ण केली आहे. स्वत: सलमान खानने त्याच्या लग्नाची तारीख घोषित केली आहे. मात्र मुद्दा इतकाच आहे…

Read More

Shahrukh Khan Net Worth : बॉलिवूडचा ‘किंग’ खान शाहरूखची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खान (Shahrukh Khan) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरूखच्या या वाढदिवसानिमित्त त्याची एकूण संपत्ती, आलिशान कार व इतर अनेक गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.  बंगल्याची किंमत किती?  शाहरूख खान (Shahrukh…

Read More

Gautami Patil : महाराष्ट्रात ‘ती’च्या लावणीची इतकी चर्चा का रंगलीय? कोण आहे डान्सर? पाहा VIDEO

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हि़डिओत काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात. अशात आता एका लावणीचा व्हिडिओ खुप चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीचा आहे. तिच्या या व्हिडिओने इन्स्टाग्रामवर खुप धुमाकूळ घातला आहे. या सर्वांत अनेकांना प्रश्न पडलाय,…

Read More