Headlines

… आता तू मला शिकवणार? पत्नीवर बॉलिवूड सुपरस्टरचा संताप

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्यांनी चाहत्यांच्या नजरा वळवल्या ज्यांच्याकडे पाहून कलाकारांनीही त्यांच्याकडे पाहून बऱ्याच प्रेमी युगुलांनी आदर्श घेतला. काहींनी नातं पुढे कसं न्यायचं याचीही शिकवण घेतली. पण, ही आदर्शस्थानी असणारी नातीही काही वळणांवर बिनसलीच. 

हिंदी चित्रपट जगतातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता राजेश खन्ना. असं म्हटलं जातं की लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच राजेश आणि डिंपलच्या नात्यात दुरावा आला होता. एका मुलाखतीत खुद्द डिंपल यांनीच यासंबंधीचा खुलासा केला होता. 

राजेश खन्ना यांना सल्ला देणाऱ्या डिंपल यांना त्यांच्याच ओरडा ऐकावा लागला होता. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याची मजा काही औरच. तो चित्रपट होता, ‘जय शिव शंकर’ (1990). 

चित्रपट अगदी योग्य पद्धतीनं पूर्ण झाला, पण आर्थिक अडचण मागे जाण्याचं नाव घेत नव्हती. पुढे अशीच एक वेळ आली जेव्हा राजेश खन्ना यांची तब्येत बिघडली होती. तरीही त्यांनी घराच्या बाल्कनीमध्ये जात, माध्यमांपुढे अभिवादन केलं. तेव्हाच डिंपल तेथे आल्या. 

खन्ना यांना शाल आणि गॉगल देत तुम्ही साईड प्रोफाईलला राहा, फोटो चांगले येतील असं डिंपल यांनी सांगितलं. तेव्हाच  ते मागे वळले, डिंपलकडे त्यांनी काहीशा रागानं पाहिलं आणि ‘आता तू मला शिकवणार?’ असा सवाल केला.

happy birthday dimple kapadia know love story with rajesh khanna | Birthday  Special : जब Rajesh Khanna से शादी के लिए Dimple ने छोड़ दी फिल्में | Hindi  बॉलीवुड

डिंपल यांना घाबरण्यासाठी राजेश खन्ना यांचा हा धाक पुरेसा होता. दरम्यान, पतीसोबत लग्नानंतर फार काम करता आलं नाही ही खंत मात्र डिंपल यांनी व्यक्त केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *