[ad_1]
वाचा: Fire Boltt Talk 2: थेट घड्याळावरून करा फोन! कॉलिंग सपोर्टसह लाँच झाली ‘ही’ स्वस्तात मस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
तुमचे फेसबुक प्रोफाइल कोणी पाहिले, असे घ्या जाणून
- तुमचे फेसबुक प्रोफाइल कोण गुपचूप पाहत आहे? हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्या लॅपटॉपवर फेसबुकची अधिकृत वेबसाइट ओपन करा.
- त्यानंतर तुमच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर लॉगइन करा. आता तुमच्या टाइमलाइनवर जा. येथे तुम्हाला राइट क्लिक करून View Page Source हा पर्याय निवडायचा आहे.
- तुम्ही थेट Ctrl+U देखील टाइप करू शकता. या प्रोसेसला केल्यानंतर तुम्हाला कीबोर्डवर ctrl+f प्रेस करायचे आहे. आता BUDDY_ID लिहून सर्च करा.
- BUDDY_ID च्या पुढे तुम्हाला १५ आकडी नंबर लिहावा लागेल. यासाठी तुम्हाला ब्राउजरमध्ये Facebook.com/ProfileId(15 आकडी नंबर) सर्च करावा लागेल. हा नंबर कॉपी करून सर्च करा.
- या प्रोसेसनंतर तुमचे फेसबुक प्रोफाइल गुपचूप पाहणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाइल समोर असेल. या सोप्या ट्रिकच्या मदतीने तुमचे फेसबुक प्रोफाइल कोण कोण पाहत आहे, हे जाणून घेऊ शकता.
वाचा: Smart TV Offers: धमाकेदार ऑफर! अर्ध्या किंमतीत मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे ‘हे’ स्मार्ट टीव्ही; पाहा डिटेल्स
वाचा: Flagship Smartphones: सर्वात दमदार फीचर्ससह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट-५ फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, पाहा पूर्ण लिस्ट
[ad_2]