Facebook: कोण-कोण गुपचूप पाहत आहे तुमचे फेसबुक प्रोफाइल? ‘या’ भन्नाट ट्रिकने मिळेल माहिती
[ad_1] नवी दिल्ली : How To Check Who Visited FB Profile: आज आपल्यापैकी बहुतांशजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडिया आल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आपण आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियामुळे इतर लोकं देखील गुपचूप इतरांना ट्रॅक करत असतात. मात्र, सोशल मीडियावर आपले प्रोफाइल व फोटो कोण…