महाराष्ट्र सर्कल टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवक भरती
एकूण पदे – २४२८
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
शिक्षण : १० वी पास
वयोमर्यादा – जास्तीजास्त ४० वर्षे ( एस सी / एस टी + ५ वर्षे , ओ बी सी +३ वर्षे )
कृपया अधिक माहिती साठी या सोबत जोडलेली जाहिरात पहावीी. – जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मस्त