Headlines

लोकराज्य संस्थेच्या वतीने 100 रेनकोट चे वाटप

बार्शी- लोकराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने आज आषाढी एकादशी चे औचित्य साधत बार्शी शहरातील भगवंत मंदिर परिसरात निराधार व भाविकांना १०० रेनकोट चे वाटप करण्यात आले. यावेळी बार्शी शहरातील सहायक पोलिस निरीक्षक शिंदे ,व सहाय्यक पोलिस निरीक्षक नाईकनवरे , उद्योजक हितेश डोका, शिवशंकर ढवण, प्रदीप दादा खाडे, समाधान सगरे, रामेश्वर थोरात, समाधान काशीद, देवदत्त नलगे, बालाजी नलगे, अक्षय नलगे, चेतन नलगे, गणेश मोहिते, ॲड. समाधान सुरवसे, हर्षवर्धन जाधव, स्वप्नील मस्के, अजय वाडेकर, ओंकार शहाणे, आप्पू कुलकर्णी याचं बरोबर लोकराज्य सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *