मुंबई उच्च न्यायालय मध्ये मनुष्य बळाची कंत्राटी पद्धतीने भरती
एकूण पदे – ४०
सिनियर सिस्टीम ऑफिसर – १७
सिस्टीम ऑफिसर – २३
ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख -13 मे 2021
ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख- 27 मे 2021
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी . – येथे क्लिक करा
www.bombayhighcourt.nic.in या वेब साईट वर अप्लाय करावा