Headlines

कृषी डीलर आणि प्रतिनिधीला आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप

भूम :: – अखिल महाराष्ट्र कोष्टी युवा परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष  व श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजसेवी न्यास बार्शी  संस्था अध्यक्ष आदरणीय दिपकजी कवडे साहेब (सेल्स ऑफिसर USK agro)व  द्राक्षे अभ्यासक आदरणीय सतीशजी देसाई यांच्या मार्गदर्शन खाली भूम तालुका कृषी डीलर आणि कंपनी प्रतिनिधी यांना आर्सेनिक अल्बम 30 चे  वाटप करण्यात आले, यावेळी सचिन ऍग्रो चे तानाजी खोसरे, पवनसुत ऍग्रो चे गणेशजी करळे, कृषीझुंज चे मिटू दादा गोरे त्याच बरोबर FMCचे कृष्णा पांचाळ, प्रमोद गोसावी उपस्थित होते.दिपकजी कवडे सामाजिक युवा कार्यकर्ते म्हणून नावारूपाला येत आहेत.सातारा,सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत, त्यांची भूमीका म्हणजे उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला पण समजले नाही पाहिजे. असे पडद्या आडचे हिरो म्हटलं तर वावगं ठरणार नाही, युवा पिढीला व्यवसाय, आणि नोकरी मध्ये संधी उपलब्ध करून देणारे देवदूत आहेत.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोसावी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *