Headlines

Video : वन नाइट स्टँडबद्दल Bhumi Pednekar चं Bold उत्तर

[ad_1]

Bhumi Pednekar :  बॉलिवूड सेलिब्रिटीचं (Bollywood celebrities) बेडरुम सिक्रेट (Bedroom Secrets) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता (Actor) आणि अभिनेत्री (actress) यांचं सेक्स (Sex), प्रेम (love) आणि लैंगिक आकर्षणाविषयी (sexual attraction) काय संकल्पना आहेत. त्यांचं लग्नसंबंधावर विश्वास आहे का? याबद्दल कायम चर्चा होते. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये घटस्फोट (Divorce in Bollywood) आणि विवाहबाह्य संबंधांचे (Extramarital affairs in Bollywood) प्रकरण वाढले आहेत. त्यामुळे हे बॉलिवूडमधील कलाकार समाजातील तरुण पिढीसाठी प्रेरणा असतात. अशातच त्यांचं सेक्स, प्रेम आणि लग्नाविषयचं मतं खूप महत्त्वाचं असतं.  

सेक्स आणि बोल्ड सीन (Bold scene) याशिवाय आता वेब सीरीज या पूर्णच होऊ शकत नाही, असं म्हणायला हवं. बॉलिवूड अभिनेत्री आता संस्कारी मुलगी आणि बहू याचा नजरेतून बाहेर आली आहे. आता अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसली पाहिजे असा अंदाज या वेबसीरीज पाहून वाटायला लागलं आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी आता जुनाट आणि रटाळ मर्यादा तोडल्या आहेत. बदलत्या काळानुरुप माणसांचे विचार आता बदलत आहेत.

लग्न, प्रेम, सेक्स आणि लैंगिक सुख याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आहे. गेल्या काही वर्षात लिव्ह इन रिलेशनशीपचे वारे वाहत आहेत. अशात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिने सेक्सबद्दल मोकळेपणे बोलून सगळ्यांना धक्का दिला आहे. तिच्या या विधानानंतर तिला टीकेलाही समोरे जावं लागलं आहे. 

कोणासोबत एक रात्र घालवशील की…

वन नाईट स्टँड (one night stand)की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी आयुष्यात कुठली गोष्ट करायला आवडेल, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तर या अभिनेत्रीने वन नाईट स्टँडऐवजी मला दीर्घ काळ टीकणारं नातं आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स जगायला आवडेल, असं तिने सांगितलं. हे ठामपणे सांगणारी अभिनेत्री आहे, अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). 

एका मुलाखतीत भूमीने आपल्या आयुष्याती सर्वात मोठं गुप्त उघड केलं. रिलेशनशिप, ब्रेकअप, प्रेम याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं तिला विचारण्यात आल्यावर तिने स्पष्ट आणि ठामपणे उत्तरं दिली. तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल की, दीर्घ काळासाठी नातं टीकवायला आवडेल? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यातच वन नाईट स्टँड की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्य़ात आलं. (video bhumi pednekar on one night stand Sex love sexual attraction stand in her interview bollywood news)

भूमीला प्रेमात झोकून देयला आवडतं, असं सांगत तिनं मनापासून प्रेम करण्यावर आपला विश्वास असल्याचं ती म्हणाली. कोणत्याही मुलीला आवडेल असंच उत्तर तिनं त्या मुलाखतीत दिलं होतं. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *