Headlines

Today Panchang 23 February : आज विनायक चतुर्थी, पंचागंनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ

[ad_1]

Today Panchang 23 February 2023 : फाल्गुन शुक्ल चतुर्थी 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू होईल, तर या तिथीची सांगता 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.33 वाजता होईल. विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपार ते मध्यान्ह दरम्यान गणेशाची पूजा करावी, यासंदर्भात सकाळी 11.25 ते दुपारी 1.43 दरम्यानची वेळ योग्य राहील.  

पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते. 

आजचा वार : गुरूवार

वरद चतुर्थी

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा

सूर्योदय : सकाळी 6:57
सूर्यास्त : संध्याकाळी  6:22 
चंद्रोदय: सकाळी 9:02 
चंद्रास्त : संध्याकाळी 9:43  

आजचे शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त- सकाळी 05:12 ते सकाळी 06:02 
प्रातः सन्ध्या- पहाटे 05:37 ते सकाळी 06:53 
अभिजित मुहूर्त- दुपारी 12:12 ते दुपारी 12:57 
विजय मुहूर्त- दुपारी 02:29 ते दुपारी 03:14 
गोधूलि मुहूर्त- संध्याकाळी 06:14 ते संध्याकाळी 06:39 
सायाह्न सन्ध्या- संध्याकाळी 06:17 ते संध्याकाळी 07:32 
सर्वार्थ सिद्धि योग- संपूर्ण दिवस
रवि योग- सकाळी 06:53 ते मध्यरात्री 03:44 24 फेब्रुवारी

आजचे अशुभ मुहूर्त

राहुकाल- दुपारी 02:00 ते दुपारी 03:26 
यमगण्ड- सकाळी 06:53 ते सकाळी 08:18 
गुलिक काल- सकाळी 09:44 ते सकाळी 11:09 
दुर्मुहूर्त-  सकाळी 10:41 चे सकाळी 11:26 
वर्ज्य- संध्याकाळी 04:17 ते संध्याकाळी 05:49 
गण्ड मूल- संपूर्ण दिवस 

 

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *