Headlines

सलमान-कतरिनापासून सैफ अली खानपर्यंत; कोरियन सिनेमांपासून ‘कॉपी’ केलेत हे 9 चित्रपट

[ad_1] सिनेविश्वात आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो की अनेक बॉलीवूड (bollywood) चित्रपट हे साऊथ किंवा हॉलिवूडचे रिमेक असतात. मात्र, हिंदी चित्रपटांचा हॉलिवूड (hollywood) किंवा दक्षिणेत रिमेक झाल्याचे कधी ऐकलेलं नाही. मात्र प्रत्येक भाषेतील चित्रपटसृष्टीला चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतात. दरम्यान, काही हिंदी चित्रपट आहेत जे कोरियन चित्रपटांपासून प्रेरित आहेत. जाणून घेऊया अशा चित्रपटा भारत :…

Read More