Headlines

‘झी महागौरव 2022’ मध्ये करिष्मा कपूरची खास हजेरी, पाहा कलाकारांचे रेड कार्पेट लूक

[ad_1] मुंबई : कलाकारांना त्यांच्या कामाचं कौतुक केलं की आणखीन चांगलं काम करण्यासाठी अजूनच ऊर्जा मिळते. जेव्हा या कलाकारांचं सगळ्यांसमोर कौतुक केलं जातं तेव्हा त्यांना कामाची जणू पोचपावतीच मिळते. नुकताच झी मराठीचा खास पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहऴ्याला मराठमोळ्या कलाकारांनी पारंपारिक पेहराव करत हजेरी लावली.  मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली…

Read More