Headlines

Gauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती

[ad_1] Gauhar Khan Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तिच्यानंतर आता आणखीण एक प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार आहे. याबाबत या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. दरम्यान ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घेऊयात.  टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच…

Read More