Headlines

मागील दोन महिन्यांपासून Dhanashree Verma गायब? शेवटची दिसलेली तेव्हा युझवेंद्रसोबत…

[ad_1] Dhanashree Verma and Yuzvendra Chahal News: कलाविश्वाचं क्रिकेट जगताशी असणारं नातं कोणासाठीच नवं नाही. अशा कैक जोड्या आहेत ज्यांच्यामुळं ही दोन क्षेत्र प्रेमाच्या, मैत्रीच्या नात्यानं जोडली गेली आहेत. पण, नुकतीच या दोन्ही विश्वांना हादरवणारी एक बातमी समोर आली आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्याता आला नसला तरीही काही धागेदोरे जोडल्यास अनपेक्षित वास्तव समोर…

Read More