Yo Yo Honey Singh सोबतची ती मिस्ट्रीयस गर्ल कोण? व्हायरल फोटो तुम्हीपण पाहा
[ad_1] Rapper Yo Yo Honey Singh Girlfriend: मागच्याच महिन्यात यो यो हनी सिंग या सुप्रसिद्ध रॅपरचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर यो यो हनी सिंगचं कुणाला डेट करतोय का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातून आता नव्याने व्हायरल झालेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा हनी सिंगच्या गर्लफ्रेंडच्या चर्चांना उधाण आलं आहे. हनी सिंगने काही दिवसांपूर्वी एका रहस्यमय महिलेच्या हातात…