Headlines

बँक खाती, डायऱ्या, पुरावे! बंद लॉकरमध्ये Sonali Phogat यांच्या मृत्यूचं रहस्य?

[ad_1] मुंबई : भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक शनिवारी हिसारमध्ये थांबू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याठिकाणी पुरावे गोळा करणार आहेत. सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत….

Read More