Headlines

करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं!

[ad_1] Kareena Kapoor South Debut : बॉलिवूडची बेबो अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून करीना कपूर-खानला ओळखले जाते. करीना कपूरच्या अभिनयाचे सर्वजण चाहते आहेत. करीना कपूरने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘कभी खुशी कभी गम’, ‘जब वी मेट’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बॉडीगार्ड’, ‘थ्री इडियट्स’ यासारख्या अनेक चित्रपटात झळकली. आता करीना कपूर…

Read More