Headlines

IND vs NED: दंगलीत भारत सोडला, आज तोच शीख खेळाडू स्वत:च्या देशाविरोधात उतरलाय मैदानात

[ad_1] Who Is Vikramjit Singh: T20 विश्वचषकाच्या ( T20 World Cup 2022) सामन्यात भारत आणि नेदरलँड्स (India vs Netherlands) यांच्यात दुसरा सामना होत आहे.  सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) हा सामना खेळला जातोय. ज्यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग आणि नेदरलँडचा फलंदाज विक्रमजीत सिंग (Vikramjit Singh) आमनेसामने आहेत. 19 वर्षीय विक्रमजीत सिंग नेदरलँड्सच्या (Netherlands)…

Read More

T20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

[ad_1] मुंबई : सामन्यादरम्यान अनेक चित्र विचित्र गोष्टी पहायला मिळतात. मग भले तो सामना क्रिकेटचा असो किंवा इतर कोणता. दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आला असताना एका सामन्यादरम्यान मैदानातच एक साप घुसला होता. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल झाला. तर आता ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान देखील अशीच एक गोष्ट पहायला मिळाली.  ऑस्ट्रेलियात होत…

Read More

क्रिकेटरचे असिस्टंटसोबतचे खाजगी फोटो लीक, पत्नीसोबत घटस्फोटासाठी मोजावे लागले होते 300 कोटी

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू मायकल क्लार्कने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघासाठी 2015 एकदिवसीय विश्वचषक जिंकला. लग्नाच्या सात वर्षानंतर त्याने 2019 मध्ये पत्नी काइलीशी घटस्फोट घेतला. त्यांचा घटस्फोट 300 कोटींमध्ये झाला होता. मायकेल क्लार्कने 2012 मध्ये कायलीशी लग्न केले. यानंतर त्याच्या असिस्टंटसोबतचे फोटो व्हायरल झाले, त्यामुळे त्याला कायलीशी घटस्फोट घ्यावा लागला. दोघांनाही एक मुलगी आहे,…

Read More

T20 WC : वर्ल्डकपमध्ये Mankadingचा वापर होणार? कर्णधारांनी घेतला मोठा निर्णय

[ad_1] T20 World Cup : भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा (Deepti Sharma) जगभरात चर्चेत होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मंकडींग) केले होते. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, 1 ऑक्टोबरपासून…

Read More

T20 World Cup : वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आता आणखी एक प्लॅटफॉर्म!

[ad_1] मुंबई : चाहत्यांनी उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम या स्पर्धेचा भाग असणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार असून तो पाकिस्तानसोबत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सामन्याची उत्सुकता लागलीये. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये. तुम्हाला देखील क्रिकेटची…

Read More

खेळाडू कमी, सपोर्ट स्टाफच जास्त; टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया रवाना झाली खरी पण…!

[ad_1] मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2022 खेळायचा आहे. दरम्यान यापूर्वी टीमला 4 सराव सामनेही खेळायचे आहेत. बीसीसीआयने यापूर्वी टीम इंडियाचा एक फोटोही शेअर केला. यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी एकमद सूटा-बूटात दिसतायत. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘परफेक्ट पिक्टर. T20 क्रिकेट वर्ल्डकप…

Read More

फुटबॉल वर्ल्डकपपूर्वीच Lionel Messi घेणार निवृत्ती? चाहत्यांना धक्का

[ad_1] Lionel Messi Retirement : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 2022 मध्ये होणारा फुटबॉल वर्ल्डकप हा त्याची शेवटची मोठी स्पर्धा असल्याचे मेस्सीने जाहीर केलंय. म्हणजेच या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, कारण त्यानंतर पुढील विश्वचषक 4 वर्षांनीच होणार आहे. अर्जेंटिना टीमचा कर्णधार लिओनेल मेस्सीने हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप…

Read More

T20 WC: विजयी भव! कोट्यवधी भारतीयांच्या आशा घेऊन Rohit Sharma एंड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना

[ad_1] मुंबई : सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी T20 वर्ल्डकपसाठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील दिसत आहेत. या टीमकडून कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा आहेत की, यावेळी 15 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल. ‘आम्ही येत आहोत’ भारतीय…

Read More

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे ‘हे’ तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

[ad_1] T20 World Cup : टीम इंडिया T20 World Cup मधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (Ind VS Pak) होणार असल्याने आता जगभरातील क्रिडाप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताची फास्ट बॉलिंगमध्ये थोडा बदल…

Read More

“काही झालं तरी….”, IPL 2022 जिंकल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?

[ad_1] अहमदाबाद :  टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात पदार्पणातील मोसमात गुजरातला (Gujrat Titans) आयपीएल चॅम्पियन केलं. रविवारी 29 मे ला झालेल्या सामन्यात राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं. गुजरातला चॅम्पियन केल्यानंतर हार्दिकने मोठं विधान केलंय. हार्दिकने आता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचाय, असं म्हणत आपली…

Read More