Headlines

Commonwealth Games 2022 : क्रिकेटमध्ये गोल्ड मेडलचं स्वप्न अवघ्या 9 रन्सने भंगलं; ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

[ad_1] बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना 9 धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावलंय. तर टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलंय. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावरील अंतिम सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, पण ऑस्ट्रेलियाने दिलेलं 162 रन्सचं लक्ष्य भारताला गाठता आले नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने…

Read More