Headlines

चिपळुणात महिलेच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून खून

[ad_1] चिपळूण  : शहरातील पेठमाप येथे एका घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या कुलसुम अन्सारी ( वय ५५ वर्षे) या महिलेचा खून झाल्याचे उघड झाले आहे.तालुक्यातील पोफळी येथील कुलसुम अन्सारी ही महिला गेली काही वर्षे शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथील मन्सूर मुकादम यांच्या घरात भाडय़ाने राहत होती. घरगुती कामे करून ती आपल्या मुलासह कुटुंबाचा…

Read More