Headlines

‘इन्स्टाग्राम’ स्टार असणाऱ्या ‘त्या’ महिला कंडक्टरचं निलंबन अखेर रद्द, रोहित पवार ट्वीट करत म्हणाले “गणवेशाचा, आणि एसटीचा सन्मान…” | ST Bus Conductor Mangal Giri suspension cancelled sgy 87

[ad_1] एसटी महामंडळाने महिला कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन अखेर मागे घेतलं आहे. कर्तव्यावर असताना ‘इन्स्टाग्राम’वर रील बनवत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर अनेकांनी या कारवाईविरोधात आवाज उठवला होता. तसंच निलंबन मागे घेण्याचीही मागणी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. या मागणीची दखल घेत त्यांच्यावरील कारवाई…

Read More