Headlines

‘या’ भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?

[ad_1] Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )  विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये…

Read More

Vastu Shastra: थंडीच्या दिवसांमध्ये ‘हे’ 4 वास्तू दोष करतील तुम्हाला बर्बाद

[ad_1] Vastu Shastra: आपल्यापैकी अनेकांना उन्हाळ्यापेक्षा थंडी (Winter) म्हणजेच हिवाळ्याचे दिवस आवडतात. ऋतु बदलला की बरेच जणं त्यांची लाईफस्टाईल देखील बदलते. बाहेरील वातावरण तुमच्या जीवनात बदल घडवून आणतं म्हणून वास्तुशास्त्रात देखील याचं विशेष महत्त्व सांगण्यात आलंय आलंय.  वास्तू शास्त्रानुसार, हिवाळ्यात घराच्या ठेवणीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या ऋतूमध्ये वास्तुशी संबंधित काही चुका तुम्हाला…

Read More