घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत
[ad_1] मुंबई : आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहातो. परंतु कावळ्यांसंबंधीत काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत, ज्या आपल्यापैकी बरेच लोक पाळतात. परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे या मान्यतांबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थीत होतात. आज आम्ही तुम्हाला कावळ्यासंबंधीत रहस्य आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत सांगत आहोत. हे जाणून घेतल्यावर कावळ्यांबद्दलचे तुमचे मत पूर्णपणे बदलेल….