Headlines

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले… | will bjp leader pankaja munde join ncp eknath khadse statement in nashik rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करावा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी…

Read More