Headlines

भारताचं कर्णधारपद आता Sachin Tendulkar च्या हाती!

[ad_1] मुंबई : सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि जॉन्टी रोड्ससारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 ही 10 सप्टेंबरपासून दुसऱ्या सीझनसह कमबॅक करतेय. यावेळी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील पहिले 6 सामने कानपूरमध्ये होणार आहेत. India Legends vs South Africa Legends आज म्हणजेच 10 सप्टेंबर…

Read More