Headlines

मीच खरा पीडित; बलात्कार प्रकरणी अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] मुंबई : कलाजगताला हादरवणारी बातमी सध्या समोर आली आहे. आपल्यासोबत एका लोकप्रिय अभिनेत्यानं वारंवार चुकीची कृत्य केल्याचं म्हणत एका महिलेनं काही दिवसांपूर्वी पोलिसांत धाव घेतली. ही महिलासुद्धा एक अभिनेत्रीच असल्याचं कळत आहे. पण, मुद्दा असा की हा अभिनेताच आता या प्रकरणात आपणच पीडित असल्याचं म्हणताना दिसत आहे.  मल्ल्याळम चित्रपटसृष्टी गाजवणारा हा अभिनेता आहे, विजय…

Read More