Headlines

दिव्या खोसला कुमारच्या ‘या’ शॉर्ट्सची किंमत माहितीये! इतक्या पैशात दुबई टूर कराल

[ad_1] Divya Khosla Kumar News: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या लुक्सची परंतु त्याहून जास्त चर्चा होते ती म्हणजे त्यांच्या कपड्यांच्या किमतीची. कुणी कोणत्या ब्रॅण्डचे कपडे घातले की त्यांच्याकडे लगेचच नजरा वळल्या जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे. तिच्या शॉर्ट पॅण्टमुळे सध्या ती भलतीच चर्चेत आली…

Read More