Headlines

अंबानींच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटोमध्ये दिसणारी ही महिला कोण? नातं ऐकून चक्रावून जाल

[ad_1] मुंबई : (Reliance Groupof industries) रिलायन्स उद्योग समुहाला आता कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. व्यवसाय क्षेत्रात या उद्योग समुहानं कमावलेलं नाव आणि त्यांची व्याप्ती पाहता हे यश आणि संपत्ती पाहणाऱ्यांना भारावून सोडत आहे. अशा या अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याबाबतही देशवासियांमध्ये कमालीचं कुतूहल. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात येत्या काळात आणखी एका खास व्यक्तीची एंट्री होणार आहे….

Read More