Headlines

Arbaaz Khan दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, पाहा शूरा खान आहे तरी कोण?

[ad_1] Arbaaz Khan Shura Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. अरबाज खान प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. अशातच आता अरबाजच्या लग्नासाठी रविना टंडन पासून यूलिया वंतूर पर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र, अरबाजची होणारी दुसरी पत्नी (Who is Shura Khan) आहे…

Read More